सुरुचि नाईक

खरतर माझ्याबद्दल आवर्जून सांगावं असं काहीच नाही. लिखाण, वाचन, याची आवड आहे आणि म्हणून काहितरी उमटत असतं...स्वान्तसुखाय!

मी शिक्षणाने आहारतज्ञ आणि व्यवसायाने शिक्षिका असल्याने या दोन वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात सफ़लतेने वावरण्याचा यत्न करत असते.. बस बाकी काहीच