रणजीत भोसले






" राजाश्रयाविराजित, सकलगुणमंडळीत, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराजाधिराज महाराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय "

"जय भवानी"
"जय जिजाऊ"
"जय शिवराय"
"जय शंभूराय"

  • इतिहास हा वेड लावतो आणि आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची....
  • मी जो नाही तो आहे असे भासविण्यापेक्शा मी आहे तसा दिसणेच माझ्या विधात्याला अधिक प्रिय होईल
  • शिव्या सुद्धा देतो मी,कविता देखील करतो मी,कधी कुणालाही हरवतो मी,कधी जिंकता जिंकता हरतो मी.
  • मी इतरांपेक्षा वेगळा.......

मी भोसले रणजीत सोपान आशा (Jeet) एक साधा आणि सरळ मुलगा....
स्वतःबद्दल.. सांगायचे झाल्यास मनाला वाटलं तरचं हसायचं,बोलायचं, नाहीतर गप्प बसायचं. एकांतात रहायला खुप आवडते.
आतापर्यंतच्या माझ्या छोटयाश्या आयुष्याने मला भरपुर काही शिकवलं त्यामुळे कुठलीही गोष्ट निवडताना डोक दुखेपर्यंत विचार करतो॰
मैत्रीचं म्हणाल तर मला मैत्री करायला खुप आवडते पण ओढुन-ताणुन मैत्री करण्यात काय अर्थ..जर व्हायची असेल तर आपोआपच होवुन जाते
खुप सारी स्वप्नं आहेत मनात ,पुर्ण करण्याच्या निर्धारासोबतच चालायचे
माझं असं मत आहे, की जोपर्यंत जो आनंद घेता येतो किंवा एखादा क्षण मनापासुन् जगता येतोय तर जगुन घ्यायचा.जास्त विचार नाही करायचा
मला स्वच्छंद जगायला आवडतं,जीवनाच्या उंच आकाशात पारव्यागत भिरभिरावसं वाटत.

अजुन काय सांगु...
थोडासा हळ्वा आहे, थोडासा हट्टी आणि खुपचं वेगळा
आहे वेगळा पण जगावेगळा नाही बरं का?.

जय हिंद...!!!