Akshay Bhosale

Mumbai, Maharashtra, India

मी असाच आहे, जीवानाच मर्म जाणणारा.... साध्या मैत्रीच्या नात्यालाही, आपला धर्म मानाणारा..... मी असाच आहे, दुखाःतही नेहमी हसणारा.... अन हसत हसता नियतीला लाजवणारा.... मी असाच आहे, इतरांना सतत प्रकश वाटणारा.... पण स्वतःहा मात्र, काळोखात आठणारा..... मी असाच आहे, सगळ्यांपासुन दुर दुर जाणारा.. जाताना मात्र सगळ्यांच्या मनात घर एक करुन राहणारा........

अक्षय भोसले (संगीतमय जीवन)

  • Work
    • वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य
  • Education
    • Chate Coaching Classes
    • Terna Polytechnic, Navi Mumbai (New Mumbai)