Ranbir Kapoor
Dancer and Actor in India
Shamshera: रणबीर कपूरसाठी शमशेरा बनणे नव्हते सोपे
Ranbir Kapoor Body Transformation Shamshera: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने शमशेरा चित्रपटासाठी जबरदस्त परिवर्तन केले आहे.
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) 4 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर मोठ्या रूपेरी पडद्यावर यात आहे. आगामी काळात रणबीर कपूरचे एकापेक्षा एक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. ज्याची सुरुवात त्याच्या मोस्ट अवेटेड फिल्म शमशेराने होणार आहे. शमशेरा चित्रपटासाठी रणबीर कपूरने खूप मेहनत घेतली More read Click Here>>...