Dandam The Film
Artist, Writer, and Director in Maharashtra, India
Dandam The Film
Artist, Writer, and Director in Maharashtra, India
Hello, I’m Dandam. I’m a artist living in Maharashtra, India. I am a fan of arts, movies, and acting. I’m also interested in singing and photography. You can watch my reel with a click on the button above.
रियल हिस्ट्री प्रोडक्शन प्रस्तुत दिग्दर्शक व्हि सत्तु द्वारे पी मंजुळे निर्मित दंडम हा हॉलीवुड व टॉलीवुडच्या टक्करीचा पहिला मराठी चित्रपट असुन २०१७ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे .या चित्रपटाचे डि ओ पी धनराज चव्हाऩ हे असणार आहेत .या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रेड ड्रॉयगन ६ के कैमरा वापरण्यात येणार आहे .ह्या कँमे-याने रेड ,हॉबीट ,आदी हॉलीवुडच्या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे . सद्यस्थीतीत ह्या कँमे-याकडे नविन व्हर्जन म्हणुन पाहिले जात आहे. या चित्रपटाच्या ऑडिशन एंट्रीज पंधरा हजारच्या जवळपास आल्या होत्या .त्यातुन कोण ? महाराष्ट्राच्या मराठी सिनेस्टार होणार .हे लवकरचं समझेलं .या चित्रपटाचे पी.आर-मार्केटींग मँनेजर ,मिडिया मेनेजर व कार्यकारी निर्देशक : राहुल खंडाळकर ,कार्यकारी दिग्दर्शक : अजिंक्य चांदणे ,प्रोडक्शन मँनेजर : अनिल कैवाडे ,अशीस्टंट दिग्दर्शक :अजिक्य चांदणे,अंकुश राठोड, आदी काम पहातायत फिल्मचे संगित अजय अतुल चे असण्याची संभावना आहे .या चित्रपटाचे कथन एक आगळ्या - वेगळ्या स्वरूपात असुन आद्यापही अशा कथनाचा चित्रपट महाराष्ट्राला बघायला मिळाला नाही .करिता लवकरचं घेवुन येत आहोत .आपल्या सेवेत “दंडम”