Katrina Kaif

Actor, Dancer, and Filmmaker in India

Katrina Kaif 'कतरिना कैफ वाढदिवशी १६ जुलैला देणार मोठी बातमी...', वाचा सविस्तर

कतरिना कैफला (Katrina Kaif) करण जोहरच्या(Karan Johar) ५० व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन पार्टीत शेवटचं पाहिलं होतं. अर्थाते ते देखील मे महिन्यात. पण तेव्हापासून ती कुठेच दिसलेली नाही. अगदी एअरपोर्टवर देखील तिला स्पॉट केलेलं नाही. तिची शेवटची इन्स्टाग्राम पोस्टही काही आठवड्यांपूर्वी केलेली आहे. Click here >>