सिद्धार्थ
हापूस, रायवळ आंबे, काजू, फणस, करवंद या सगळ्या कोकण मेव्याबरोबरच कोकणातल्या समुद्र किनार्यावरच्या खार्या हवेवर आणि खारवलेल्या माश्यांवर पोसलेला माणूस. कोकणात वाढल्यामुळे सहाजिकच जिभेचे वळण तिरके आणि त्यात मालवणीसारख्या शिवराळ भाषेवर मनापासून प्रेम.