Prasad Joshi
kalyan (W)
Prasad Joshi
kalyan (W)
नमस्कार !!!!
मी, प्रसाद जोशी, आपल्यातलाच एक,
आपल्या विभागाचा विकास करण्याची जिद्द बाळगून असणारा,
लहान मुले असो, ज्येष्ठ नागरिक असो अथवा विभागातील कोणतीही समस्या असो,
ती सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे.
आपल्या विभागात सर्व सामन्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी आणि कोणत्याही समस्येचे निराकरण होण्यासाठी मी आपल्या बरोबर आहे.
तुमच्या सहकार्याने सर्व काही शक्य आहे.
आपल्या सेवेत सदैव रुजू
आपला
प्रसाद जोशी
9819216938