Kalpesh Palav
मुंबई
मी आस्तिक आहे की नास्तिक ह्याचा मी कधी शोध घेतलेला नाही.मी श्रध्दावंत मात्र जरुर आहे.सौंदर्य,संगीत,सुगंध,साहित्य ह्या सर्वांसाठी मी बेभान होतो.पण माझी जमीन कधी सुटत नाही.मी माणूस आहे ह्याचा मला अभिमान वाटतो.मला परमेश्वर व्हायचं नाही.