Kaustubh Dere

Mumbai university

Kaustubh Dere

Mumbai university

वाट मी सुरु केली होती फार वर्षान पूर्वी...
मी मोठा होत गेलो माझी वाट सुरु होत गेली..
फक्त आणि फक्त एकाच गोष्टी मुळे...
निवळ माझ्यातला
ऎक स्वंप्नवेडा.....
स्वंप्नवेडा का तर लहान पानापासून आलेले ते गरीबीतले दिवस आता नको.....
इथून पुढे आम्ही स्वप्न पाहणार आणि ती पूर्ण करून पण दाखवणार
निवळ आमच्यातला ऎक स्वप्नवेडा...
नितांत सुंदर जिवनाची सुरवात....

माझी गोष्ट काहीशी वेगळी आहे...
माझ्या आवडी काहीश्या वेगळ्याच आहे...
माझी निवड पण थोडीशी वेगळीच आहे..
मला घरात राहायला माही आवडत...
मला बाहेर फिरायला आवडत...
मला थांबायला नाही आवडत मला..
मला धावायला आवडत....
कुठेहि गेलो तरी...
तरी
आणि तरी ???????
माझ्या साठी प्रश्न चिन्हाच....

  • Work
    • As a Student
  • Education
    • Anmol vidya mandir
    • RPD high school swantwadi
    • Kalsulkar English School sawantwadi
    • Thane collegr