Kshitiz (क्षितीज)

माझे मी काय सांगू , मी स्वताच एक शृंखला आहे, सुरवातीचे काही आठवत नाही, भविष्याच्या गर्भात काय ते मी कसे जाणू? आता पुरता मांडतो तो एक जिवंत माणूस, पुढचे तुमच्या वर देतो सोडून, तुमचे मत हि घेईन जाणून , लोभ असावा, कळावे ...................