Mayur Patil

Nasik (Nashik), India

तुमच्या बाजारगप्पात रंगणारामी कोणी लाचार नाहीकुठल्याही मैफिलीत वाजणारामी कुठला झंकार नाही

राहतो चर्चेत मी कारण जिंकणेमाझा छंद आहेअजुनी पिंडास माझ्या अभिमन्यूच्यारक्ताचा गंध आहे

मी sunny उर्फ़ mayur patil...

मी असाच........मित्रां मधे रमणारा.......मैत्री साठी जगनारा............

'नाशिक' हे आमचे छोटे गाव,इथल्या प्रेमळ लोकांचे 'नाशिक कर' असं नाव,(MH-15)

आम्हास काय पुसता आम्ही कोण? आम्ही शिवबाचे मावळे....गडकोट नाहीत नुसते हे, आम्हास ती भासती देवळे....नाही कुणास वाटली ही देवळे, त्यांच्या पींडास ही नाही शिवणारकावळे...वाघ म्हणतात मराठा जातीला...कपाळीलावतो महाराष्ट्राच्या मातीला....

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी.जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठीएवढ्या जगात माय मानतो मराठी !

एकच आदर्श माझा.....एकच माझे निशान....गनिम थरथर कापे पाहुनत्या भगव्याचा अभिमान.....

धर्माला बंधने असतात पण कर्माला नाही...|| मी कर्माने मराठा ||शिवराय नाहीत मुखी जगण माझ व्यर्थ...शिवरायांचा जयजयकारच माझ्या जगण्याचा अर्थ...

गनीम कापती चळा- चळा पाहून माझा मराठमोळी बाणा......मी या सह्याद्रीचा मावळा आणि शिवराय माझा राणा......

●═══════════◄►═══════════●

  • Work
    • गडवाट - प्रवास सह्याद्रीचा
  • Education
    • Nampur English School
    • Sandip Foundation
    • M.S.G.college Malegaon