mohit terse

MUMBAI

प्रश्न तर खूप आहेत पण त्यांची उत्तरे तुझ्याजवळ आहेत,
तुझ्याशी बोलण्याची इच्छा तर खूप आहे, पण
त्याकरता शब्दच नाही आहेत,
इच्छा आहे तुझी एक आठवण मनात जपण्याची,
पण तुझ्याशिवाय ती आठवण हि अपूर्ण आहे...!!!