Pankaj Kaluwala

Student, Writer, and Editor in Mumbai, India

Pankaj Kaluwala

Student, Writer, and Editor in Mumbai, India

View my portfolio

I am Marathi Author living in Virar,Maharashtra. So far , I have written Nine books and nearly 1000 articles for Marathi Newspapers.

मी पंकज कालुवाला. पुर्णवेळ मराठी लेखक असून विज्ञान,इतिहास,भूराजकारण,हेरगिरी,अशा विषयांवर लिखाण करत असतो. विविध मराठी दैनिके तसेच नियतकालिकांतून हजाराहून अधिक लेख प्रसिद्ध तसेच 9 पुस्तके प्रकाशित.

प्रकाशित पुस्तके -- अमेरीकेची सी.आय.ए. ( हेरगिरी,आंतरराष्ट्रीय राजकारण)

सोव्हीएत रशियाची के.जी.बी.( हेरगिरी,आंतरराष्ट्रीय राजकारण)

इस्रायलची मोसाद ( हेरगिरी,आंतरराष्ट्रीय राजकारण)

विज्ञानाला न उलगडलेली रहस्ये (विज्ञान)

विस्मयकारक सजीव सृष्टी (विज्ञान)

एअरोमॉडेलिंग (विज्ञान)

मॉडेल रॉकेट्री (विज्ञान)

फॉरेन्सिक विज्ञानाला आव्हान देणा-या निवडक घटना (विज्ञान—प्रकाशनाच्या वाटेवर्)

इस्रायलची मोसाद ( हेरगिरी,आंतरराष्ट्रीय राजकारण—तिसरी आवृत्ती प्रकाशनाच्या वाटेवर्)

राजकीय हत्त्या - भाग पहिला ( आंतरराष्ट्रीय राजकारण—प्रकाशनाच्या वाटेवर्)

राजकीय हत्त्या - भाग दुसरा ( आंतरराष्ट्रीय राजकारण— प्रकाशनाच्या वाटेवर्)