Isaq Pathan
blogger in maharashtra
आम्ही pathanik.comवेबसाइट च्या माध्येमातून आपल्या पर्यन्त शासनाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी प्रयत्नशील असतो. शेती व शेतकऱ्यान विषयीच्या योजना असतील, विध्यार्थ्यांच्या शिक्षणा विषयी योजना असतील, शासनाच्या विविध योजना जसे कि, ग्रामपंचायत स्तरावरील योजना व माहिती, कामगार कल्याण योजना, उद्योग विषयीच्या योजना, पशु संवर्धन विभागाच्या योजना इत्यादी बद्दल परिपूर्ण माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो. शासनाच्या विविध योजनांची माहिती आपल्या पर्यंत पोहचावी या उद्देशाने हि वेबसाईट बनविण्यात आलेली आहे. त्याचबरोबर विचारमंचद्वारे इतर सांस्कृतिक गोष्टी आपल्या पुढे ठेवण्याचा हेतू आहे.