Pradipkumar Ahire

आपत्ती अशी यावी कि त्याचाही इतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा . पडून पडायचे तर ठेच लागून पडू नये. चांगले दोन हजार फुटावरून पडावे. माणूस किती उंचीवर पोहचला होता हे तरी जगाला समजेल...