गडकोटांनीच अटक करावे मला त्यांचाच होईन बंदी मी अन् हे वेडे जग म्हणत राहील सह्याद्रीत भटकणारा स्वच्छंदी मी... - उनाड