Ravindra Patare
Pune, Maharashtra
Ravindra Patare
Pune, Maharashtra
नुसताच गर्व नाही.तर माज आहे मराठी असल्याचा ! जय महाराष्ट्र.............. !! कृपया आपली पादत्राणे प्रोफाइल मध्ये येण्या आगोदरच बाहेर काढावीत !! !! सर्वप्रथम मी आपला आभारी आहे आपण माझ्या प्रोफाईलला भेट दिलीत !! प्रवेश सुरु - फक्त मराठी लोकांकरीता प्रवेश मिळण्यासाठी खालील अटींची पूर्तता करणे जरुरी आहे : १. तो महाराष्ट्रातून असो अथवा आणि कोठून पण मूळ मराठी असला पाहिजे . २. उगाच फालतू बड बड करून डोक्याला ताप देणारा नसावा . ३. मैत्री सोडून नसत्या फंदात पडणारा नसावा . ४. काहीही झाले तरी फोन नंबर मिळणार नाही कृपया तो मागू नये . ५. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य . ६. मुलगा असो वा मुलगी भेदभाव अमान्य आहे --- शासनाच्या हुकुमावरून ७. प्रोफाइल वरचे फोटो मनोरंजना साठी लावले आहेत. त्याचा खासगी मालमत्ते सारखा वापर करू नये. ८. फोटो जास्त वेळ बघू नयेत. फोटोची झीज झाल्यास दंड पडेल. ९. अनोळखी व्यक्तिंनी भेट देऊ नये. अपमान झाल्यास आम्ही जबाबदार नाही. १०. फिरत्या ओनलाईन विक्रेत्यानि आत येऊ नये. त्यांच्या कंप्यूटर मध्ये व्हायरस गेल्यास आम्ही जबाबदार नाही. ११. वाट्टेल तिथे उगाच क्लिक करत बसू नये. काही मोड्तोड झाल्यास खर्च भरून द्यावा लागेल. १२. काही सुचना असतील तर क्रुपया आपल्या जवळच ठेवाव्यात , फुकटचे सल्ले ऐकुन घेतले जाणार नाहीत... अटी मान्य असतील तरच मैत्री साठी अर्ज करावेत. आपण मला पसंद न आल्यास आपणास लिस्ट मधून काढण्याचा हक्क सर्वस्वी माझा राहील . असुविधे बद्दल क्षमस्व... माझी शाखा अन्यत्र कोठेही नाही.