Sachin Khutwad

Marriage Consultant, Career Consultant, and Vastu Consultant in Pune, India

Visit my website

श्री. सचिन दि. खुटवड यांच्या विषयी माहिती:

मार्गदर्शनाच्या या क्षेत्रात “भाग्यालिखित” वर्ष २०११ पासून कार्यरत आहे. “भाग्यालिखित” चे संचालक माननीय श्री. सचिन दि. खुटवड हे B. A. (हिंदी) असून जोतिष शास्त्रात २००२ पासून कार्यरत आहेत. यांनी जोतिष शास्त्रात संख्या शास्त्र विशारद , होरा विशारद व होरा पंडित या पदव्या प्राप्त केल्या आहेत. तसेच होरा पंडित या विषयात ते विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तसेच counseling & coaching as a career या विषयातही ते प्रवीण आहेत. सरांच्या सखोल अभ्यास आणि अफाट अनुभवामुळे ते या क्षेत्रात वेगवेगळ्या समस्यांवर अचूक निदान देतात. आज पर्यंत अडचणीत असलेल्या अनेक जणांनी त्यांच्या या मार्गदर्शनाचा लाभ घेतला असून त्यांना त्याचा फायदाही झाला आहे.

यांच्या या कार्याची दखल घेऊन “महाराष्ट्र जर्नालिस्ट फोंडेशन” या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय “आदर्श ज्योतिष रत्न २०१४” या विशेष पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली व हा पुरस्कार त्यांना दिनांक २७/१०/२०१४ रोजी माननीय श्री. डॉक्टर मोहन आगाशे व माननीय श्री. डॉक्टर विश्वास मेहंदळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

आपणही यांच्या या अनुभवाचा फायदा घेऊन आपले जीवन सुखमय करावे.

श्री. सचिन खुटवड, " भाग्यलिखित " | http://bhagyalikhit.com/
+91 99215 25557 | [email protected]
पँलासिनो अपार्टमेंट , फ्लँट नं सी -२२,
सी विंग, पहिला मजला, वैभव थियेटर मागे,
महेश बँके शेजारी, मोहिनतारा हॉस्पिटलच्या वर,
हडपसर, पुणे - ४११०२८

‪#‎Bhagyalikhit‬