Suraj Ghag

Dombivli, India

मला माणसे जोडायला आवडतात, माणसांशी नाती जोडायला आवडतात जोडलेली नाती जपायला आवडतात, कारण माझा विश्वास आहे की, माझ्या मृत्यूनंतर मी कमावलेली संपत्ती मी माझ्याबरोबर घेऊन जाणार नाही, परंतु मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील अश्रूंचा एक थेंब हाच माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच माझी माझ्या आयुष्यातीलॊ खरी कमाई असेल... तुमचे आणि माझे हे नाते माझ्यासाठी अनमोल आहे ... फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजळतात, आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात. तोडणं हा क्षणाचा खेळ असतो, पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो.

  • Education
    • Swami Vivekanand Dattanagar Dombivli E.
    • Pragati collage of arts com & sci