Swaradaa Burse

Swaradaa Burse

Hii, I am a writer & I am not sane.

Currently writing some play's, working on some stories for a film n book.

Any content of this blog, including Script, Scenes, Poems and Dialogues may not be used without the express written permission of the auther

नक्की बोलायचंच असं काही नाही

खूप जणांच्या आग्रहाखातर हा ब्लॉगोद्योग.

फेसबुकच्या भिंती रंगवल्या नंतर आता इथे..

विचारांचे ढग.. स्वप्नांचे मनोरे वगैरे असं काही नाही…

हे सगळं असं सहज random वगैरे..

तसं खरंच माझ्याकडे नक्की बोलायला असं काही नाही..

पण सगळंच असंच सहज random वगैरे.. :)