Raajoo Thokal

Akole

Visit my website

माझे या जगावर खूप प्रेम आहे. जगातल्या प्रत्येक माणसावर...आणि माणसातल्या चांगुलपणावर.....माणसा इतकेच माझे प्रेम आहे या निसर्गावर....आणि निसर्गातील फळे, फुले, डोंगर, द-या, पर्वत, पठारे.....नद्या, नाले....आणि रंगीबेरंगी पक्षी यांच्यावर.... हे जग सुंदर करावे...माणुसकीची नाती प्रेमाने जोडावीत ....आणि त्यातून माणसं घडावीत...जी या जगावर प्रेम करतील.या निसर्गावर प्रेम करतील...निसर्गाला जपतील...आपल्या मुलाप्रमाणे. इथे प्रत्येकात ईश्वर आहे ...आणि मला तो दिसतो..! शहरी वातावरणापलीकडे.....निसर्गाच्या सान्निध्यात निर्मळ आनंदाचा शोध घेत माझ्या जीवनाची वाटचाल सुरु आहे. तुमच्या सहभागाने मला एक सहकारी भेटेल असा मला विश्वास आहे.....

  • Work
    • शिवस्पंदन युवा
  • Education
    • Government Ashram School Keli Rumhanwadi, Tal Akole, Dist Ahmadnagar
    • Agasti college akole
    • agasti junior college.samsherpur