Vikram Liman

नशिबास कर हवे तेवड़े वार म्हणालो,

मानणार नाहीं हार केव्हाच असे नशिबास म्हणालो...........!!!!!!!!

असेल तुमचं ऐश्वर्य जागा जमीन जुमल्यात...

असेल तुमचं वैभव गाड्या अन पैशात ...
माझी श्रीमंती मात्र माझा एक थेंब अश्रू
पुसण्यासाठी पुढे सरसावलेल्या हजारो हातात...

  • Education
    • Ramrao Adik Institute Of Technology