विरेश गोरखनाथ शितोळे

Small Business Owner in Warje, India

विरेश गोरखनाथ शितोळे

Small Business Owner in Warje, India

Watch my videos

नमस्कार .....

मी विरेश गोरखनाथ शितोळे, गेली अनेक वर्षांपासून मी लोकसेवेचे व्रत हाती घेऊन समाज कार्य करत आहे आणी आता जनतेच्या पाठींब्याने पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ , अपक्ष उमेदवार म्हणून वारजे - कर्वेनगर प्रभाग क्र. ३१ (ड) मधून लढवत आहे आणी माझे निवडणूक चिन्ह आहे "फलंदाज".

माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांचे जीवनमान उंचावे आणी विकास व्हावा यासाठी मी सदैव प्रयत्न करत आलोय आणी भविष्यातही करत राहणार आहे. माझी एकाच इच्छा आहे कि माझ्या प्रभागाची ओळख हि एक सुरक्षित, सुसंस्कृत, सुनियोजित आणी जगासमोर आदर्श असे उपनगर हीच असावी.

यासाठी मला हवे आहे फक्त आपले एक बहुमूल्य मत. तेव्हा येत्या २१ फेब्रुवारी २०१७ रोजी "फलंदाज" या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या सेवेची मला संधी द्यावी हि विनंती.

माझ्या प्रयत्नाचे काही व्हिडीओ पाहण्यासाठी वरील बटन दाबा.

आपले अभिप्राय व सूचनांचा सदैव आदर

email - [email protected]

Mob - 9890862626

आपला - विरेश गोरखनाथ शितोळे.