झेप संघटना

झेप संघटना हि एक लोकहितवादी आणि देशहितवादी संघटना असून या संघटने अंतर्गत कायदा, माहिती अधिकार,लोकोपयोगी कार्यक्रम आणि आंदोलनांमार्फत लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात हि संघटना कटिबद्ध आहे. तसेच देशाच्यापरि असलेल्या त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करून देणे हे देखील संघटनेचे प्रमुख उद्धिष्ट आहे. हि संघटना कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून एक स्वतंत्र यंत्रणा आहे जीचे लक्ष केवळ या अखंड भारत देशाला विकासाच्या अतिउच्चतम पातळीवर नेऊन त्याला बलाढ्य राष्ट्र बनवण्यावरचं असेल.